प्रथमऋतू- PrathamRutu
दोन मनस्वी कवींची.... एक काव्यमैफ़िल...
Thursday, June 30, 2011
साहिल
साहिल
साहिल पर खडे होकर
समंदर की गहराई के बारेमे सोचने के
हम नही कायल...
बस समंदर के दिलसे निकलनेवाले
उस तुफ़ान का इंतजार है...
अभी अभी कोई आँसू
समंदर में जा मिला है...
-प्रथमेश किशोर पाठक
नववधू
मी
नविन
रूपात
नविन
देहात
नविन
नावात
...
अस्तित्व
शोधताना
मी
जून्या
स्म्रुतित
जून्या
नात्यात
जून्या
मित्रात
...
अस्तित्व
शोधताना
मी
आज
खूप
काही
...
मी
आज
भावाच्या
डोळ्यातील
कडेकोट
बंदोबस्त
फोडू
पहाणारे
अश्रू
...
मी
आज
आईच्या
मनातील
देवाला
घातलेलं
साकडे
...
मी
आज
कन्यादानाच्या
वेळेची
बांबांच्या
हातातील
थरथर
...
मी
आज
नवर्
याच्या
डोळ्यातील
पहिल्या
रात्रीची
ओढ
...
मी
आज
मंगलाष्टकातील
लय
...
मी
आज
मैत्रिणींच्या
चर्चेचा
विषय
...
मी
आज
कुणा
एकाचं
दारू
पिऊन
झिंगण्याचं
कारण
...
मी
आज
अक्षतांमधील
आशिर्वाद
...
मी
आज
सासरच्या
व्यक्तिंसाठीचा
एक
कुतुहलपूर्ण
कटाक्ष
...
मी
आज
एका
शब्दवेड्यासाठी
कवितेच
कडवं
...
मी
आज
अश्या
अनेक
रूपात
वेषांतर
करून
फिरणारी
बहुरूपी
...
मी
आज
नववधू
...
अस्तित्व
शोधताना
-
प्रथमेश
किशोर
पाठक
.
भिंत...
कसा
पाऊस
हा
आला
काळ्या
ढगांच्या
मधून
कोणी
थांबवा
रे
त्याला
तिला
यायचे
अजून
काल
चंद्राच्या
साक्षीने
तिला
दिले
मी
वचन
उद्या
चांदण्यांचा
गजरा
तुझ्या
दोई
मी
माळीन
हा
भुरू
भुरू
वारा
मला
बेभान
भासतो
इंद्रधनूचाही
रंग
मला
बेरंग
वाटतो
ती
दूर
कुठेतरी
माझा
प्राण
हा
फाटतो
मग
डोळीयांच्या
नभी
माझ्या
पाऊस
दाटतो
असा
कसा
हा
पाऊस
अवेळी
बरसतो
भिंत
थेंबांची
बनून
दोन
डोळे
ओलावतो
.
-
प्रथमेश
किशोर
पाठक
.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)