Wednesday, September 17, 2014

कशि या त्यजू पदाला...

कशि या त्यजू पदाला ।
मम सुभगशुभपदाला ॥

वसे
पदयुग जिथे हे ।
मम स्वर्ग तेथ राहे ।
स्वर्लोकि चरण हे नसती ।
तरि मजसि निरयवसती ती ॥

नरकही
घोर सहकांता ।
हो स्वर्ग मला आता ॥


-
विठ्ठल सीताराम गुर्जर (एकच प्याला)

No comments:

Post a Comment