प्रथमऋतू- PrathamRutu
दोन मनस्वी कवींची.... एक काव्यमैफ़िल...
Thursday, January 1, 2015
शोध
तुझ्या निराशेची गुपिते
तुझ्या वस्त्रांआड नाहीत
तुझ्या कोरीव नागव्या
देहावरही त्याच्या खुणा
सापडणार नाहीत
तुझ्यासमोर तात्पुरत्या
सुरकुतणा
-
या वस्त्रांच्या खोलवर घडीत
तुझी निराशा दडून बसली आहे
.
-
अभिजित सोनावणे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment